सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं? महिला संघातला रोहित शर्मा कोण? कॅप्टन हरमनप्रीतने नाव सांगितलं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचा नवीन विजेता 2000 मध्ये मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंडने जेतेपद पटकावले.
advertisement
2/7
यानंतर भारतीय महिला संघाची सर्वत्र चर्चा सुरु झाली. प्रत्येकाने त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पण अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
अनेकदा जेव्हाही सामना खेळला जातो तेव्हा रोहित शर्मा जितका शांत दिसतो तेवढाच तो त्याच्या आणखी एका शैलीसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडियामध्ये प्रत्येक जण हिटमॅनला ऑन फिल्ड असताना घाबरतात.
advertisement
4/7
अनेकदा जेव्हाही सामना खेळला जातो तेव्हा रोहित शर्मा जितका शांत दिसतो तेवढाच तो त्याच्या आणखी एका शैलीसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडियामध्ये प्रत्येक जण हिटमॅनला ऑन फिल्ड असताना घाबरतात.
advertisement
5/7
रोहितला अनेकदा शिव्या देताना ऐकलं गेलं आहे. रोहित भडकला असुदे किंवा मस्तीच्या मूडमध्ये शिव्या या निघतातच. त्याचा सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे 'कोई गार्डन मैं घुमेगा नहीं, नहीं तो....'.
advertisement
6/7
अशातच आता चर्चा होतेय ती आणखी एका व्हिडिओची आणि प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघात अधिक शिव्या कोण देत?
advertisement
7/7
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरमनप्रीत कौरला भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सगळ्यात जास्त शिव्या मीच देते, असं उत्तर हरमनप्रीत कौरने दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं? महिला संघातला रोहित शर्मा कोण? कॅप्टन हरमनप्रीतने नाव सांगितलं