TRENDING:

Yashasvi Jaiswal : दोन दिवसात 2 किलो वजन घटलं, ठणठणीत असलेल्या जयस्वालला अचानक झालं काय?

Last Updated:
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जयस्वाल रूग्णालयात अॅडमीट केल्याची बातमी समोर आहे.
advertisement
1/7
दोन दिवसात 2 किलो वजन घटलं, ठणठणीत असलेल्या जयस्वालला अचानक झालं काय
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जयस्वाल रूग्णालयात अॅडमीट केल्याची बातमी समोर आहे.
advertisement
2/7
खरं तर यशस्वी जयस्वाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळतो आहे. या स्पर्धेत मुंबई विरूद्ध राजस्थान सामन्यात खेळताना त्याला अचानक पोटा दुखू लागले होते.
advertisement
3/7
यशस्वी जयस्वाल सूरूवातीला जास्त वेदना होत नव्हत्या. मात्र अचानक वेदना वाढल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
advertisement
4/7
या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याला एक्यूट गॅस्ट्रोएंटेराइटिस (आतड्यांना सूज) आजार झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रातीचा सल्ला दिला आहे.
advertisement
5/7
यशस्वी जयस्वाल दोन दिवस रुग्णालयात अॅडमीट होता. या दरम्यान त्याचे दोन दिवसात दोन किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
6/7
[caption id="attachment_1564424" align="alignnone" width="750"] सुत्रांनुसार यशस्वी जयस्वालला फुड पॉयझनिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.जयस्वाल पुण्याच्या हॉटेलमध्ये काहीतरी खाल्ल होतं त्यानंतर त्याची तब्येत खालावली होती.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
सुत्रांनुसार यशस्वी जयस्वालला फुड पॉयझनिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.जयस्वाल पुण्याच्या हॉटेलमध्ये काहीतरी खाल्ल होतं त्यानंतर त्याची तब्येत खालावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : दोन दिवसात 2 किलो वजन घटलं, ठणठणीत असलेल्या जयस्वालला अचानक झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल