KKR : शाहरुख खानने स्मार्ट गेम खेळला, 40 लाखात हिरा उचलला, झारखंडला SMAT जिंकून देण्यात वाटा उचलला, कोण आहे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सय्यद मुश्ताक अलीच्या या स्पर्धेत ईशान किशन हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला, तर अनुकूल रॉय हा खेळाडू प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहे.
advertisement
1/6

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये झारखंडने 69 धावांनी हरयाणाचा पराभव केला आहे. झारखंडने प्रथम फलंदाजी करताना 262 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हरयाणा 193 वर ऑलआऊट झाली होती.
advertisement
2/6
सय्यद मुश्ताक अलीच्या या स्पर्धेत ईशान किशन हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला, तर अनुकूल रॉय हा खेळाडू प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहे.
advertisement
3/6
अनुकूल रॉय या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 303 धावा केल्या, 19 विकेट आणि 9 कॅच देखील घेतल्या. या त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीनंतर त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला होता.
advertisement
4/6
दरम्यान या अनुकूल रॉयची प्रतिभा भापून शाहरूख खानच्या फ्रेंचायजीने त्याला नुकत्याच पार पडलेल्या लिलावात खरेदी केले होते.
advertisement
5/6
विशेष म्हणजे कोलकत्ता नाईट रायडर्सने अनुकूल रॉयला 40 लाख रूपयात संघात घेतलं होतं. त्यामुळे इतक्या टॅलेंटेड खेळाडूला शाहरूखने संघात स्मार्ट खेळी केली आहे.
advertisement
6/6
अनुकूल रॉयच्या या कामगिरीनंतर फ्रेचायजी प्रचंड खुश आहे.त्यामुळे आता आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो, हे पाहावे लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
KKR : शाहरुख खानने स्मार्ट गेम खेळला, 40 लाखात हिरा उचलला, झारखंडला SMAT जिंकून देण्यात वाटा उचलला, कोण आहे खेळाडू?