Yuzvendra Chahal : आरजे महावेश नाही तर 'या' दोघांसाठी युझी चहलने खरेदी केली महागडी नवी कोरी BMW कार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yuzvendra Chahal Brought my new car : युझवेंद्र चहलने महागडी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली अन् सर्वांना सरप्राईज दिलंय. युझीने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
advertisement
1/5

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि सोशल मीडिया रील स्टार धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर चहल आपल्या कुटूंबापासून लांब झाला होता.
advertisement
2/5
आरजे महावेशसोबत युझी चहलचं नाव जोडलं जात होतं. अशातच आता युझी चहलने दोन लोकांसाठी एक आलिशान BMW कार खरेदी केली आहे.
advertisement
3/5
युझवेंद्र चहलने महागडी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली अन् सर्वांना सरप्राईज दिलंय. युझीने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
advertisement
4/5
आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने म्हटले आहे की, ज्यांनी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली, त्यांच्यासोबत ही नवीन कार घरी आणली आहे.
advertisement
5/5
आपल्या पालकांना या टप्प्याचे साक्षीदार होताना आणि त्याचा आनंद घेताना पाहणे, हेच माझ्यासाठी खरे 'लक्झरी' किंवा सर्वात मोठे वैभव आहे, असं चहल म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yuzvendra Chahal : आरजे महावेश नाही तर 'या' दोघांसाठी युझी चहलने खरेदी केली महागडी नवी कोरी BMW कार!