TRENDING:

Apple iPhone 12 मिनी मिळतोय फक्त 9,849 रुपयांत! ही नेमकी ऑफर तरी काय?

Last Updated:
Apple iPhone 12 mini हा Apple च्या लाइनअपमधील पहिला मिनी स्मार्टफोन होता. आता हा आयफोन फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात उपलब्ध होतोय.
advertisement
1/5
Apple iPhone 12 मिनी मिळतोय फक्त 9,849 रुपयांत! ही नेमकी ऑफर तरी काय?
Apple iPhone 12 हा कंपनीचा पहिला मिनी स्मार्टफोन होता. जो Apple iPhone 12, Apple iPhone 12 Pro आणि Apple iPhone 12 Pro Max सोबत लॉन्च करण्यात आला होता.
advertisement
2/5
खरंतर Apple iPhone 12 मिनी हा दोन जनरेशन जुना आहे. आयफोन 15 सीरीजच्या लॉन्चनंतर हे मिनी मॉडल दुर्मिळ झालेय. पण तरीही तुम्हाला असा छोटा आणि खिशात सहज बसेल असा फोन घ्यायचा असेल तर Apple iPhone 12 मिनी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
3/5
Apple iPhone 12 मिनी हा फोन 69,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. सध्या हा 41,150 हजारांच्या सूटनंतर 9,849 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
4/5
Apple iPhone 12 मिनीची सध्याची फ्लिपकार्डवर किंमत 8,901 च्या सूटनंतर 50,999 रु. आहे. यासोबतच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी केल्यास 2 हजारांची सूट मिळेल.
advertisement
5/5
यासोबतच फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या फोनच्या बदलत्यात 39,150 रुपये सूट देत आहे. म्हणजेच Apple iPhone 12 मिनीची किंमत अजून कमी होते आणि फोन 9,849 रुपयांना मिळतो. अशा प्रकारे एवढ्या स्वस्तात तुम्हाला हा फोन उपलब्ध होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Apple iPhone 12 मिनी मिळतोय फक्त 9,849 रुपयांत! ही नेमकी ऑफर तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल