TRENDING:

Internet ला मराठीत काय म्हणतात? याचा फूल फॉर्म माहितीये? 99% लोक होतील फेल

Last Updated:
Internet ही आपल्या मानवी जीवनातील अत्यंत आवश्य अशी गोष्ट बनली आहे. याशिवाय आपण आता आपल्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही.
advertisement
1/6
Internet ला मराठीत काय म्हणतात? याचा फूल फॉर्म माहितीये? 99% लोक होतील फेल
Internet ने जगाला जवळ आणलंय. यासोबतच आपल्या रोजच्या जीवनात इंटरनेट एवढं महत्त्वाचं झालंय की, त्याशिवाय आपलं पानही आता हलत नाही. प्रत्येक कामासाठी आपल्याला इंटरनेटची गरज पडते.
advertisement
2/6
पर्सनल कामं असो किंवा ऑफिस वर्क किंवा मग जगातील मोठं मोठ्या उलाढाली सर्वच इंटरनेटवर अवलंबून आहे. इंटरनेटने जगाला जवळ आणलंय असं म्हटलं जातं. हे तेवढंच खरं आहे. कारण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती आपण सहज इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकतो.
advertisement
3/6
आपण मोबाईलमध्ये ज्या माध्यमातून सर्व माहिती शोधतो, अनेक अॅप्स चालवतो, पैशांची देवाण-घेवाण करतो. त्यालाच आपण इंटरनेट असं म्हणतो. पण या इंटरनेटला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
advertisement
4/6
इंटरनेट हे आपल्या आयुष्यातील एक गरज बनलं आहे. आपण रोज याचा वापर करतो. मोबाईलमधील इंटरनेट पॅक संपलं तर सर्वच आपल्याला थांबल्यासारखं वाटतं. पण याच इंटरनेटला <a href="https://news18marathi.com/photogallery/money/bank-meaning-in-marathi-what-is-the-full-form-of-bank-99-percent-people-do-not-know-the-meaning-mhmv-1142581.html">मराठीत काय म्हणतात</a> हेच आपल्याला माहिती नसतं. तर इंटरनेटला मराठीत 'आंतरजाल' असं म्हटलं जातं. आता याचा फूल फॉर्म जाणून घेऊया.
advertisement
5/6
इंटरनेटचा फूल फॉर्म हा Interconnected Network असा आहे. या दोन शब्दांच्या सुरुवातीचे अक्षर घेऊन इंटरनेट नावाचा छोटा शब्द तयार करण्यात आला आहे.
advertisement
6/6
इंटरनेटविषयी बोलायचं झाल्यास हा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा अविष्कारच म्हणावा लागेल. टेक्निकल दृष्टीने याविषयी जाणून घ्यायचं झाल्यास हे एक जागतिक स्तरावर जोडलेले नेटवर्क आहे जे TCP/IP वापरून अनेक माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Internet ला मराठीत काय म्हणतात? याचा फूल फॉर्म माहितीये? 99% लोक होतील फेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल