TRENDING:

Viral News : कैलास पर्वताशी संबंधित या 5 खास गोष्टी माहितीयेत का?

Last Updated:
कैलास पर्वत अनेक धर्मांसाठी पवित्र आहे. परंतु या पर्वतासंबंधीत काही रहस्ये बऱ्याच लोकांना माहित नाही.
advertisement
1/6
Viral News : कैलास पर्वताशी संबंधित या 5 खास गोष्टी माहितीयेत का?
कैलास पर्वत अनेक धर्मांसाठी पवित्र आहे. परंतु या पर्वतासंबंधीत काही रहस्ये बऱ्याच लोकांना माहित नाही.
advertisement
2/6
कैलास पर्वत म्हणजेच भगवान शिवाचे घर. हा जगातील सर्वात उंच पर्वत नाही पण अधिक पवित्र मानला जातो.
advertisement
3/6
कैलास पर्वत तिबेटमध्ये आहे आणि शास्त्रज्ञांनी कैलास हे पृथ्वीचे केंद्र असल्याचं सांगितलं आहे. धार्मिक दृष्टिकोनातून, कैलास पर्वत हे जगातील चार मुख्य धर्मांचे हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख केंद्र मानले जाते.
advertisement
4/6
ब्रिटनमधील स्टोहेंज ते कैलास पर्वताचे अंतर 6,666 किलोमीटर आहे. तर कैलास ते उत्तर ध्रुवाचे अंतर देखील 6,666 किलोमीटर आहे. दुसरीकडे, कैलास ते दक्षिण ध्रुवाचे अंतर 13,332 किलोमीटर आहे जे उत्तर ध्रुवाच्या दुप्पट आहे.
advertisement
5/6
कैलास पर्वताला चार मुख आहेत. चार तोंडे चार दिशांना अचूक कोनात स्थित आहेत, म्हणजे या मुखांचा कोन उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडे सरळ आहे. ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज आणि कर्णाली या चार नद्या येथून उगम पावतात.
advertisement
6/6
आजपर्यंत कोणीही कैलास शिखरावर चढू शकले नाही. डमरू आणि ओमचा आवाज या प्रर्वतातून येतो, असा अनेकांनी दावा केला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा आवाज वितळणाऱ्या बर्फाचाही असू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral News : कैलास पर्वताशी संबंधित या 5 खास गोष्टी माहितीयेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल