Chanakya Niti : महिला-पुरुषाचं लग्नाच्या वेळी वय किती असायला हवं? चाणक्यनीतीत सांगितलंय परफेक्ट अंतर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : कपलच्या वयात एक विशिष्ट अंतर असायला हवं असं म्हणतात. सामान्यपणे पत्नी पतीपेक्षा लहान असावी असं म्हणतात. पण मग लहान म्हणजे किती? हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
1/5

सुखी संसारासाठी, चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी कपलचं वयही महत्त्वाचं आहे. असणं गरजेचं आहे. ते किती असायला हवं, हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य सांगतात एक यशस्वी विवाह तोच आहे, ज्यात पती-पत्नी दोघंही शारीरिक आणि मानसिकरित्या संतुष्ट असतील. यासाठी महत्त्वाचं आहे, दोघांच्याही वयातील योग्य अंतर. निर्माण करू शकतं.
advertisement
3/5
एक पुरुष जो शारीरिकरित्या सक्षम असेल तो आपल्या पत्नीच्या शारीरिक इच्छा पूर्ण करू शकतो. पण पतीचं वय पत्नीपेक्षा जास्त असेल तर तो पत्नीला समाधानी करू शकत नाही.
advertisement
4/5
वृद्ध व्यक्ती शरीराने कमजोर असतात त्यामुळे त्याने तरुण महिलेशी विवाह करू नये. पत्नीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षिक होऊ शकते. हे दाम्पत्यासाठी विषासारखं असेल.
advertisement
5/5
नवरा-बायको दोघांमधील वय योग्य असेल तर दोघंही एकमेकांना नीट समजू शकतात आणि त्यांच्यात फार वाद होणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : महिला-पुरुषाचं लग्नाच्या वेळी वय किती असायला हवं? चाणक्यनीतीत सांगितलंय परफेक्ट अंतर