Chanakya Niti : महिला आपलं वय आणि पुरुष आपला पगार का लपवतात? चाणक्यनीतीत सांगितलंय कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : महिला त्यांचं वय आणि पुरुषांना त्यांचा पगार विचारायचा नसतो असं म्हणतात आणि ते सांगतही नाहीत. पण याचं कारण काय माहितीये? आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वीच याचं कारण सांगितलं आहे.
advertisement
1/5

सामान्यपणे महिलांना त्यांचं वय विचारलं तर सहसा त्या सांगत नाहीत किंवा पुरुषांना त्यांचा पगार विचारला तर ते सांगत नाहीत. महिला आपलं वय आणि पुरुष आपला पगार सांगत नाही. ते विचारूसुद्धा नये असं म्हणतात. यामागे नेमकं कारण काय ते आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
advertisement
2/5
महिलांचं आयुष्य कुटुंबाला समर्पित असतं. वाढत्या वयाचं त्यांना काही महत्त्व नसतं. महिला वयाबाबत संवेदनशील असतात. समाजातील वेगळ्या दृष्टिकोनामुळेच महिला आपलं वय सांगत नाहीत.
advertisement
3/5
पुरुष फक्त स्वतःसाठी नाही कमवत ते आपल्या कमाईने कुटुंबाचं पालनपोषण करतात पुरुषांच्या पगारावरच त्यांचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा असते. त्यांच्यावर मानसिक दबाव असतो. या दबावामुळेच पुरुष आपला पगार सांगत नाहीत.
advertisement
4/5
चाणक्यनीतीत सांगितलं आहे की महिलांचं वय आणि पुरुषांचा पगार न विचारण्याचं कारण समाजाचा दृष्टिकोन आणि मानसिकता आहे.
advertisement
5/5
त्यामुळे महिलांना त्यांचं वय आणि पुरुषांना पगार विचारू नये, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनीसुद्धा दिला आहे. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : महिला आपलं वय आणि पुरुष आपला पगार का लपवतात? चाणक्यनीतीत सांगितलंय कारण