TRENDING:

जुने आणि खराब स्विच बोर्ड एका मिनिटात करा स्वच्छ, या ट्रिक्स येतील कामी

Last Updated:
खराब झालेले आणि जुने स्विच बोर्ड साफ करण्यासाठी खूप मेहनत लागते. या कठिण कामाच्या काही सोप्या ट्रिक जाणून घेऊया.
advertisement
1/6
जुने आणि खराब स्विच बोर्ड एका मिनिटात करा स्वच्छ, या ट्रिक्स येतील कामी
खराब झालेले आणि जुने स्विच बोर्ड साफ करण्यासाठी खूप मेहनत लागते. या कठिण कामाच्या काही सोप्या ट्रिक जाणून घेऊया.
advertisement
2/6
सर्वात पहिल्यांदा मुख्य स्विच बंद करावं, जेणेकरुन करंट टाळता येईल. त्यानंतर रबरी हातमोजे घालावे.
advertisement
3/6
एका भांड्यात पाणी गरम करा, त्यानंतर शाम्पू टाका. एक स्पंज घेऊन शाम्पूत भिजवा. ओलसर स्पंजने हलक्या हातांनी स्विच बोर्ड साफ करा.
advertisement
4/6
बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिक्चर बनवा आणि स्विच बोर्जवर काही वेळ राहु द्या. त्यानंतर कोरड्या कापडाने साफ करा, संपूर्ण घाण साफ होईल.
advertisement
5/6
कॉटन बडवर थोडेसे अल्कोहोल टाका आणि स्विचबोर्डचा प्रत्येक भाग स्वच्छ करा. अल्कोहोल स्वीचबोर्डवर जमा झालेली घाण आणि तेल सहजपणे काढून टाकेल.
advertisement
6/6
खराब स्विचबोर्ड साफ करण्यासाठी शेव्हिंग क्रीम हा एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वप्रथम एका भांड्यात शेव्हिंग क्रीम घ्या. नंतर ते थेट स्विचबोर्डच्या पृष्ठभागावर लावा, ते आत जाणार नाही याची काळजी घ्या. एक मिनिटानंतर, टूथब्रश घ्या आणि शेव्हिंग क्रीमने स्विचबोर्डवर हलक्या हाताने घासून घ्या. दोन मिनिटांनंतर, संपूर्ण स्विचबोर्ड कोरड्या सुती कापडाने पुसून टाका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जुने आणि खराब स्विच बोर्ड एका मिनिटात करा स्वच्छ, या ट्रिक्स येतील कामी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल