TRENDING:

बैल आणि वळूमध्ये फरक काय? दोघंही गायीची नर वासरं मग त्यांच्यात वेगळं काय?

Last Updated:
गायीचीची नर वासरं पण कुणाला वळू तर कुणाला बैल म्हटलं जातं, पण हा फरक नेमका असतो तरी कशावरून. या दोघांमध्ये असं काय वेगळं असतं?
advertisement
1/5
बैल आणि वळूमध्ये फरक काय? दोघंही गायीची नर वासरं मग त्यांच्यात वेगळं काय?
वळू आणि बैल दोघंही नर. त्यांची माताही गाय. पण एकाच गायीच्या पोटातून जन्माला येणारे ही नर वासरं वेगळी का?, त्यांच्यात असं काय फरक असतो.
advertisement
2/5
माणूस आपल्या सुविधेनुसार प्राण्यांचा वापर करतो. बैल आणि वळू गायीची ही दोन वासरंही याचाच परिणाम आहे.
advertisement
3/5
गाय जेव्हा नर वासराला जन्म देते तेव्हा ते माणसांच्या काहीच कामाचे नसतात. मोठं झाल्यावर ते फार त्रासही देतात, खूप आक्रमक होतात.
advertisement
4/5
त्यामुळे कमी वयातच गायीच्या नर वासरांना नपुसंक केलं जातं, ही प्रक्रिया आता मशीननंही केली जाते. ज्या नर वासरांना नुपसंक केलं जातं, त्यांना बैल म्हणतात. यामुळे त्यांची आक्रमकता कमी होते. शेती कामात त्यांचा उपयोग होतो.
advertisement
5/5
तर ज्या नर वासरांना नपुसंक केलं जात नाही ते वळू. त्यांची प्रजननक्षमता चांगली असते. ते खूप आक्रमक असतात. खूप ताकदवान असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बैल आणि वळूमध्ये फरक काय? दोघंही गायीची नर वासरं मग त्यांच्यात वेगळं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल