TRENDING:

Eugene Shoemaker: चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती; रंजक आहे यामागची कथा

Last Updated:
चांद्रयान-3 च्या यशाच्या जल्लोषात संपूर्ण देश मग्न झाला आहे. याच कारणामुळे आता आणखी एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे, ती म्हणजे चंद्रावर दफन असलेला एकमेव व्यक्ती कोण आहे?
advertisement
1/7
ही आहे चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती; रंजक आहे यामागची कथा
तुम्हाला माहिती आहे का, की चंद्रावरही एका व्यक्तीची कबर आहे?
advertisement
2/7
यूजिन शेमेकर असं या शास्त्रज्ञाचं नाव आहे. आतापर्यंत चंद्रावर दफन करण्यासाठी पाठवलेले ते एकमेव व्यक्ती आहेत
advertisement
3/7
जानेवारी 1998 साली नासाच्या लुणार प्रॉस्पेक्टरने त्यांच्या अस्थीचा काही भागा चंद्रावर नेण्यात आला.
advertisement
4/7
आपल्याला चंद्रावर दफन करण्यात यावं, अशी या अमेरिकी शास्त्रज्ञाची इच्छा होती
advertisement
5/7
त्यांनी विज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केलं आहे. मात्र, 1997 साली त्याचं कार अपघातामध्ये निधन झालं.
advertisement
6/7
शूमेकरला अंतराळवीर व्हायचं होतं. पण, वैद्यकीय कारणांमुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आलं.
advertisement
7/7
त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळची सहकारी कॅरोलिन पॉर्को यांनी ठरवलं की शूमेकरच्या अस्थी चंद्रावर न्यायच्या आणि अखेर ते चंद्रावर कबर असलेले एकमेव व्यक्ती ठरले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Eugene Shoemaker: चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती; रंजक आहे यामागची कथा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल