TRENDING:

General Knowledge : माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असलेलं फळ, कोणतं ते सांगा?

Last Updated:
General Knowledge : फळं वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यांना देठ असतो, पान असतं, त्यात बिया असतात. पण माणसासारखं तोंड आणि डोळे असलेल्या फळाबाबत कधी ऐकलं तरी होतं का?
advertisement
1/5
General Knowledge : माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असलेलं फळ, कोणतं ते सांगा?
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फळं मिळतात. काही फळं आपल्या देशातीलच आहेत, तर काही परदेशातील. अशी किती तरी फळं तुम्ही खाल्ली असतील.
advertisement
2/5
सामान्यपणे फळं वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या चवीची असतात. फळांना साल असते, त्याला देठ असतं, त्याच्या आत बिया असतात.
advertisement
3/5
पण कधी फळाला माणसारखं तोंड आणि दोन डोळेही असल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? असं फळ असू शकतं, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं फळ आहे.
advertisement
4/5
माणसासारखं तोंड आणि डोळे असणारं फळ तसं आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं पण तरी त्याचं उत्तर अनेक जण देऊ शकणार नाही. हे फळ आहे नारळ.
advertisement
5/5
तुम्ही पाहिलं असेल नारळावर तीन काळे बिंदू असतात. त्यातील दोन माणसांच्या डोळ्यासारखे एका रांगेत तर तिसरा या दोन बिंदूंच्या खाली मधोमध असतो. अगदी माणसाचं तोंड आणि डोळ्यासारखीच ही रचना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असलेलं फळ, कोणतं ते सांगा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल