General Knowledge : असा प्राणी जो आयुष्यभर झोपत नाही, 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Animal who doesn't sleep In Life : पांडा सारख्या प्राण्याला तर तुम्ही सतत झोपताना पाहू शकता. खरंतर हा प्राणी सर्वात आळशी प्राणी मानला जातो जो फक्त खातो आणि झोपतो. पण या उलट जगात असा एक प्राणी आहे जो कधीच झोपत नाही.
advertisement
1/9

झोप ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शिवाय आरोग्यदायी आयुष्यासाठी आठ तास झोपणं गरजेचं आहे.
advertisement
2/9
पण नुसतं आठ तास झोपुन चालणार नाही तर वेळेवर झोपणं आणि उठणं देखील गरजेचं आहे. तरच त्याचा शरीराला चांगला फायदा होईल.
advertisement
3/9
प्राणी असोत किंवा कोणताही माणूस प्रत्येकासाठी झोप महत्वाची आहे.
advertisement
4/9
पांडा सारख्या प्राण्याला तर तुम्ही सतत झोपताना पाहू शकता. खरंतर हा प्राणी सर्वात आळशी प्राणी मानला जातो जो फक्त खातो आणि झोपतो. पण या उलट जगात असा एक प्राणी आहे जो कधीच झोपत नाही.
advertisement
5/9
हो असा एक प्राणी आहे जो खूप मेहनती आहे. ज्यामुळे तो आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच झोपत नाही.
advertisement
6/9
हा प्राणी आहे मुंगी. मुंग्या त्यांच्या संपूर्ण जीवन चक्रात कधीही झोपत नाहीत.
advertisement
7/9
वास्तविक, मुंग्यांना पापण्या नसतात. त्यामुळे ते डोळे बंद करू शकत नाहीत. पण त्यांना यात काही अडचण येत नाही.
advertisement
8/9
कीटतज्ञांच्या म्हणण्यानुसार मुंग्यांच्या मेंदूमध्ये झोपेचा नियंत्रक भाग नसतो, तसेच त्यांच्या तंत्रिका मंडलात रात्र-दिवसाचा फरक नसतो.
advertisement
9/9
त्यांना निसर्गाने असं तयार केलं आहे की त्यांच्यात सातत्याने काम करण्याची क्षमता असते. पण मुंग्यामध्येच पावर नॅप घेतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : असा प्राणी जो आयुष्यभर झोपत नाही, 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर