TRENDING:

General Knowledge : ही गोष्ट आयुष्यात फक्त 2 वेळाच मिळते Free, पण तिसऱ्यांदा मोजावे लागतात भरपूर पैसे, सांगा कोणती?

Last Updated:
तुम्हाला जर विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यात दोनदा फ्री मिळते आणि तिसऱ्यांदा विकत तर उत्तर देता येईल?
advertisement
1/6
GK : कोणती गोष्ट आयुष्यात दोनदा मिळते Free, तिसऱ्यांदा मोजावे लागतात भरपूर पैसे?
जनरल नॉलेजशी संबंधीत अनेक प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकाना यासंबंधी चॅलेंज आणि प्रश्न वाचायला आवडतात. कारण ते त्यांच्या डोक्याला चालना देतात. असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही नक्कीच पेचात पडाल.
advertisement
2/6
तुम्हाला जर विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यात दोनदा फ्री मिळते आणि तिसऱ्यांदा विकत तर उत्तर देता येईल? काहीजण पैसे, काहीजण संधी, तर काहीजण प्रेम असं उत्तर देतील... पण हे चूकीचं उत्तर आहे.
advertisement
3/6
लहानपणी आपल्याला ही गोष्ट पहिल्यांदा मिळते… आणि नंतर दुसऱ्यांदा देखील. पण तिसऱ्यांदा मिळवायची असेल, तर भरपूर पैसे खर्च करावे लागतात.
advertisement
4/6
ती गोष्ट म्हणजे दात! जन्मताना आपल्या तोंडात दात नसतात, मग पहिल्यांदा दुधाचे दात येतात आणि ते पडतात.
advertisement
5/6
दुसऱ्यांदा आपल्याला कायमस्वरूपी दात मिळतात, जे संपूर्ण आयुष्यभर राहतात. पण जर ते खराब झाले किंवा पडले आणि तिसऱ्यांदा दात लावायचे असतील, तर डेंटिस्टकडे जाऊन पैसे मोजावे लागतात! इम्प्लांट किंवा कृत्रिम दात बसवावे लागतात.
advertisement
6/6
म्हणूनच, नैसर्गिक दातांची योग्य काळजी घ्या! योग्य आहार घ्या, ब्रश करा आणि डेंटिस्टकडे नियमित तपासणीसाठी जा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : ही गोष्ट आयुष्यात फक्त 2 वेळाच मिळते Free, पण तिसऱ्यांदा मोजावे लागतात भरपूर पैसे, सांगा कोणती?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल