TRENDING:

General Knowledge : भारताचा सगळ्यात शेवटचा रस्ता कुठे संपतो? 95 टक्के लोकांना माहित नसेल बरोबर उत्तर

Last Updated:
'भारताचा शेवटचा रस्ता कुठे आहे आणि तो कुठे संपतो?' असं विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल?
advertisement
1/7
भारताचा सगळ्यात शेवटचा रस्ता कुठे संपतो? 95 टक्के लोकांना माहित नसेल बरोबर उत्तर
आपण रोज अनेक गोष्टींना दुर्लक्ष करतो, पण जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) आपल्याला केवळ परीक्षांमध्ये नाही तर जीवनातही मदत करते. यामुळे आपण लोकांसमोर स्मार्ट असल्याचं सिद्ध होतो. असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
advertisement
2/7
'भारताचा शेवटचा रस्ता कुठे आहे आणि तो कुठे संपतो?' असं विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल?
advertisement
3/7
तुम्ही उत्सुक झाला ना? चला मग थोडा सस्पेन्स वाढवूया. भारताच्या दक्षिणेकडे एक छोटीसं गाव आहे तिथे हा रस्ता संपतो आणि त्याच्यापुढे सुरु होतो तो विशाल महासागर....
advertisement
4/7
अजूनही उत्तर सापडलं नसेल किंवा सांगता येत नसेल तर काळजी करु नका आम्ही त्याचं उत्तर जाणून घेण्यात मदत करणार आहोत, त्याचं उत्तर आहे धनुषकोडी
advertisement
5/7
तमिळनाडू राज्यातील धनुषकोडी. धनुषकोडी ही एक अद्भुत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. या गावाचे स्थान रामायणकाळाशी जोडलेले आहे. असे मानले जाते की भगवान राम आणि रावण यांच्यातील युद्धानंतर राम समुद्रमार्गाने लंका जाण्यापूर्वी धनुषकोडी येथे थांबले. येथे भारताचे सर्वात दक्षिणेकडील गाव असून, रस्त्याचा शेवट येथे थांबतो आणि पुढे अरबी समुद्र दिसतो.
advertisement
6/7
इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर धनुषकोडी पूर्वी रेल्वे स्टेशनसाठी प्रसिद्ध होते, परंतु 1964 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे या ठिकाणचा मोठा भाग नष्ट झाला. आजही येथील जुन्या इमारती आणि मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. पर्यटनासाठी धनुषकोडी हे ठिकाण खूप आकर्षक आहे, खास करून समुद्रकिनारा, सूर्यास्त आणि शांत वातावरणासाठी.
advertisement
7/7
तुम्हाला आता हे माहित आहे की भारताचा शेवटचा रस्ता फक्त भौगोलिक दृष्ट्या नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारताचा सगळ्यात शेवटचा रस्ता कुठे संपतो? 95 टक्के लोकांना माहित नसेल बरोबर उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल