TRENDING:

General Knowledge : खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?

Last Updated:
जेव्हा बरेच लोक खोटे बोलतात तेव्हा ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. खरंतर जेव्हा माणूस खोटे बोलतो तेव्हा त्याचं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं.
advertisement
1/8
General Knowledge : खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात छोटं-मोठं खोटं बोलतो हे खरं आहे, पण खोटं बोलणं हा काही जणांच्या रोजच्या दिनक्रमाचा ही एक भाग असतो.
advertisement
2/8
तर असे ही काही लोक असतात जे प्रामाणिक असतात पण कधी कधी ते देखील एखाद्या कारणास्तव खोटं बोलतात.
advertisement
3/8
जेव्हा बरेच लोक खोटे बोलतात तेव्हा ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. खरंतर जेव्हा माणूस खोटे बोलतो तेव्हा त्याचं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं.
advertisement
4/8
तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा आपल्या शरीराचा एक भाग देखील गरम होतो?
advertisement
5/8
आता तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. खोट बोलल्यावर शरीराचा आवयव देखील गरम होतात.
advertisement
6/8
जेव्हा कोणी खोटं बोलतं, तेव्हा त्या व्यक्तीचे कान गरम होऊ लागतात. तर काही लोकांचा नाक देखील गरम होतो. तर काही लोक खोटं बोलताना आपलं नाक खाजवू देखील लागतात.
advertisement
7/8
पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही खोटं बोलाल तेव्हा या गोष्टीवर लक्ष ठेवा तुम्हाला ते जाणवेल.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल