TRENDING:

Honeymoon Hotel : हॉटेलचे 4 डर्टी सीक्रेट्स! हनीमूनला गेलेल्या प्रत्येक कपलला माहिती हवेच

Last Updated:
Honeymoon Hotel Dirty Secret : हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने लॉज किंवा हॉटेलच्या खोलीत चेक इन करताना लक्षात ठेवण्यासारख्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
1/6
हॉटेलचे 4 डर्टी सीक्रेट्स! हनीमूनला गेलेल्या प्रत्येक कपलला माहिती हवेच
बरेच कपल आता हनीमूनला जात आहेत, काही जाणार असतील. हनीमूनसाठी बाहेर जाणं म्हणजे हॉटेलमध्ये थांबणं आलंच. पण हॉटेलचे काही डर्टी सीक्रेट्स आहेत. जे कपलला माहिती हवेच. हॉटेलमध्ये थांबताना किंवा थांबण्यापूर्वी ही सीक्रेट्स माहिती करून घ्या.
advertisement
2/6
पाणी पिण्याचा ग्लास : हॉटेल रूममध्ये टेबलवर ठेवलेला काचेचा पाण्याचा ग्लास स्वच्छ दिसत असेल, पण तो योग्यरित्या स्वच्छ केलेला नाही. रिपोर्टनुसार हे ग्लास कधीकधी टॉयलेट किंवा सिंक क्लीनिंग स्पंजने पुसले जातात. म्हणून हॉटेलचे ग्लास वापरण्यापूर्वी ते स्वतः धुणं सुरक्षित आहे.
advertisement
3/6
बेडवरील रंगीत कापड : तुम्ही पाहिलं असेल बेडवर एक छोटी कापडाची रंगीत लाल पट्टी ठेवलेली असते. माहितीनुसार ती वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा धुतली जाते. प्रत्येक गेस्ट त्यावर बसतो किंवा झोपतो, पण त्या फार वेळा धुतल्या जात नाहीत. म्हणून रूममध्ये गेल्यानंतर त्या बाजूला करून ठेवा.
advertisement
4/6
शॅम्पू आणि बॉडी वॉश बाटल्या : हॉटेलमध्ये शॅम्पू, बॉडीवॉश अशा वस्तू बाथरूममध्ये दिसतील. पण माहितीनुसार काहींमध्ये केसांचा रंग आणि ब्लीच सारखे इतर घटक देखील असतात.  म्हणून, स्वतःचे शॅम्पू आणि बॉडी वॉश आणणं किंवा हॉटेलकडे नवीन, सीलबंद बाटल्या मागणं चांगलं.
advertisement
5/6
टीव्ही रिमोट : हॉटेलच्या रूममध्ये टीव्ही रिमोट सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू. प्रत्येक गेस्ट तो वापरतो, ज्यामुळे त्यावर खूप बॅक्टेरिया असू शकतात. म्हणून वापरण्यापूर्वी रिमोट सॅनिटायझर किंवा वाइप्सने स्वच्छ करून घ्या.
advertisement
6/6
पुढच्या वेळी प्रवास करताना हॉटेलच्या खोल्या आणि लॉजमध्ये राहताना या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही आजार किंवा संसर्गापासून दूर राहू शकता. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हॉटेलचे 4 डर्टी सीक्रेट्स! हनीमूनला गेलेल्या प्रत्येक कपलला माहिती हवेच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल