TRENDING:

Honeymoon Hotel : हॉटेल रूममध्ये दरवाजावर एक नाणं जरूर ठेवा; हनीमूनला गेलेल्या कपलने तर हे करायलाच हवं

Last Updated:
Honeymoon Hotel room coin on door handle : हॉटेलमध्ये गेल्यावर सामान्यपणे रूमची लाइट लावली जाते मग बेडवर सामान ठेवलं जातं. यानंतर दरवाजा बंद करताना आणखी एक गोष्ट करायला विसरू नका, ती म्हणजे रूमच्या दरवाजावर नाणं ठेवणं.
advertisement
1/5
हॉटेल रूममध्ये दरवाजावर एक नाणं ठेवा; हनीमूनला गेलेल्या कपलने हे करायलाच हवं
लग्न झालं की बहुतेक कपल हनीमूनला जातात आणि हनीमून म्हणजे हॉटेल आलं.  हॉटेलमध्ये राहायचं म्हणजे सामान्यपणे आपण तिथली स्वच्छता, सोयीसुविधा, व्यवस्था पाहतो. सोबतच आत छुपे कॅमेरे तर नाहीत ना तेसुद्धा तपासतो. 
advertisement
2/5
पण हॉटेल रूममध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी एक काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे. ते म्हणजे रूमच्या मुख्य दरवाजावर नाणं ठेवायचं आहे. रूममध्ये गेल्यावर लाइट लावला, सामान बेडवर ठेवलं की रूम बंद करताना हे काम न विसरता करा.
advertisement
3/5
सतत प्रवास करणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियावर ही ट्रॅव्हल टिप्स दिली आहे. तिनं सांगितल्यानुसार हॉटेल रूममध्ये जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा झोपण्याआधी दरवाजाच्या हँडलवर नाणं जरूर ठेवा.
advertisement
4/5
हॉटेल रूमच्या दरवाजावर नाणं, वाचूनच तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल. पण याचा इतका मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल. हनीमूनला गेलेल्या कपलने तर हे करायलाच हवं.
advertisement
5/5
हँडलवर नाणं ठेवल्याने तुम्ही सुरक्षित राहाल आता ते कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नाणं हे हँडलवर राहिल, हँडल हललं तर नाणं खाली पडेल.  जेव्हा तुम्ही उठाल आणि नाणं खाली पडलेलं पाहाल तर कुणीतरी तुमच्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होतं हे समजून जा. याचा अर्थ तुम्ही त्या हॉटेल रूममध्ये सुरक्षित नाहीत. (सर्व फोटो : AI Generated image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हॉटेल रूममध्ये दरवाजावर एक नाणं जरूर ठेवा; हनीमूनला गेलेल्या कपलने तर हे करायलाच हवं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल