TRENDING:

Man married goat : गर्लफ्रेंड नाही तरुणाने बकरीशी केलं लग्न, मिळाला धोका, सहन नाही झाला

Last Updated:
Man married goat : तरुणाला रिलेशनशिपमध्ये धोका मिळाल्यानंतर त्याने असं पाऊल उचललं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. बकरीशी लग्न करून त्याने सगळ्यांनाच धक्का दिला.
advertisement
1/5
गर्लफ्रेंड नाही तरुणाने बकरीशी केलं लग्न, मिळाला धोका, सहन नाही झाला
प्रेम आणि नातेसंबंध हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहेत. पण काही लोकांना प्रेमात धोका मिळतो. अशीच प्रेमात वारंवार धोका मिळालेली एक व्यक्ती. या व्यक्तीने त्यानंतर जे केलं त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्याने चक्क एका बकरीशी लग्न केलं. (प्रतीकात्मक फोटो : AI Generated image)
advertisement
2/5
एका तरुणाची ही स्टोरी. ज्याला प्रेमात अनेकदा धोका मिळाला. शेवटी त्याने ठरवलं की आता लग्नच करायचं नाही. पण जे प्रेम त्याला तरुणी देऊ शकली नाही ते त्याला एका मुक्या जीवात मिळालं. बकरीत त्याला आपलं प्रेम दिसलं आणि त्याने चक्क बकरीशी लग्न करायचं ठरवलं. (प्रतीकात्मक फोटो : AI Generated image)
advertisement
3/5
पूर्ण विधींसह त्याने एका बकरीशी लग्न केलं. बकरीला हार घातला, तिच्या कपाळावर सिंदूर लावला आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (प्रतीकात्मक फोटो : AI Generated image)
advertisement
4/5
सोशल मीडियावर हे अनोखं लग्न पाहून लोकांनी विविध कमेंट करायला सुरुवात केली आहे. ही पोस्ट famous.pulse या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आली आहे.
advertisement
5/5
यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत एका युझरने 'मेड फॉर इच अदर.' लिहिलं आहे. तर एकाने 'मी तुमचं दुःख समजू शकतो.' असं म्हटलं आहे. (प्रतीकात्मक फोटो : AI Generated image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Man married goat : गर्लफ्रेंड नाही तरुणाने बकरीशी केलं लग्न, मिळाला धोका, सहन नाही झाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल