जगातील सर्वात महाग तूप, किंमत ऐकून चक्रावून जाल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
तुम्ही अनेक प्रकारचे तूप खाल्ले असेल. मात्र जगातील सर्वात महाग तूप कोणतं आहे माहितीय का?
advertisement
1/5

जगातील सर्वात महाग तूप राजकोटच्या गोंडलमधील गोशाळेतून येतं अशी माहिती आहे.
advertisement
2/5
गिर गाय पाळणारे रमेशभाई रुपारेलिया हे या तूपाची विक्री करतात.
advertisement
3/5
या गोशाळेत तुम्हाला लिटरप्रमाणे 3500 ते 2 लाखांपर्यंत किमतीचं तूप मिळेल.
advertisement
4/5
हे तूप महाग असण्याचं कारण म्हणजे गिर गायचं दूध पौष्टिक आणि मलाईदार असतं आणि यामध्ये उपयुक्त औषधी टाकली जाते.
advertisement
5/5
जेवणात हे तूप वापरल्यास जेवणाची चव वाढते.