General Knowledge : फक्त एक शब्द ज्यात फळ, फूल आणि मिठाईचं नाव येतं, सांगा कोणतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Word Quiz : प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो. पण एक असा शब्द ज्याच्यामध्ये फळ, फूल, मिठाई तिघांचीही नावं दडली आहेत.
advertisement
1/5

कोड्यांचा खेळ तुम्ही खेळला असालच. काही कोडी इतकी फेमस आहेत की त्यांची उत्तरं चटकन येतात. पण काही कोडी अशी असतात की विचार करूनही त्याचं उत्तर सुचत नाही.
advertisement
2/5
सोशल मीडियावरही अशी कोडी व्हायरल होतात. असंच एक कोडं सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. प्रत्येक जण या कोड्याचं उत्तर शोधतो आहे.
advertisement
3/5
हे कोड म्हणजे, असा एक शब्द आहे ज्यात फळ, फूल, मिठाई तिघांची नावं येतात. एकाच शब्दात तीन नावं कसं काय शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
4/5
पण असा शब्द आहे. तुम्हाला तो माहितीसुद्धा आहे. पण आता तुम्हाला ऐनवेळी तो पटकन आठवणारही नाही. तरी मेंदूवर थोडा जोर द्या, विचार करा आणि उत्तर सांगा.
advertisement
5/5
उत्तर नाही आलं. नो टेन्शन. आम्ही सांगतो तो शब्द कोणता. हा शब्द आहे गुलाबजामुन. जे एका मिठाईचं नाव आहे. यात गुलाब म्हणजे फूल, जामुन म्हणजे फळ दोघांचीही नावं येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : फक्त एक शब्द ज्यात फळ, फूल आणि मिठाईचं नाव येतं, सांगा कोणतं?