TRENDING:

Whiskey : व्हिस्कीचा परफेक्ट पेग कसा बनवायचा? 99% लोक करत असतात 'या' कॉमन चुका

Last Updated:
योग्य पद्धतीने व्हिस्की मिक्स केली, तर तिचा स्वाद, अरोमा आणि फिनिश तीनही गोष्टी लक्षात राहतील. चला, जाणून घेऊया व्हिस्की पिताना लोक नेहमी करतात त्या काही कॉमन चुका आणि त्यावरचे परफेक्ट सोल्यूशन्स.
advertisement
1/12
Whiskey : व्हिस्कीचा परफेक्ट पेग कसा बनवायचा? 99% लोक करत असतात 'या' कॉमन चुका
आजच्या शहरी लाइफस्टाइलमध्ये व्हिस्की ही केवळ एक ड्रिंक नाही, तर ती स्टाइल, टेस्ट आणि क्लासचं प्रतीक बनली आहे. पार्टी असो वा खास डिनर नाईट लोक फारसा विचार न करता व्हिस्की मागवतात आणि ती पितात देखील. पण असं असलं तरी फार कमी लोकांना व्हिस्की कशी प्यावी हे माहित असतं. पण बहुतांश लोक पॅग बनवताना चुक करतात ज्यामुळे त्यांचा ड्रिंकचा मूळ फ्लेवर आणि अनुभव दोन्ही खराब होतात.
advertisement
2/12
योग्य पद्धतीने व्हिस्की मिक्स केली, तर तिचा स्वाद, अरोमा आणि फिनिश तीनही गोष्टी लक्षात राहतील. चला, जाणून घेऊया व्हिस्की पिताना लोक नेहमी करतात त्या काही कॉमन चुका आणि त्यावरचे परफेक्ट सोल्यूशन्स.
advertisement
3/12
1. व्हिस्की थंड ठेवायची पण “गोठवायची” नाहीथोडीशी थंड व्हिस्की तिचा टेस्ट संतुलित ठेवते, पण खूप जास्त बर्फ टाकल्यास तिचं मूळ फ्लेवर हरवतं. बर्फाचा वापर फक्त फ्लेवर बॅलन्स करण्यासाठी करा, ड्रिंक फ्रीज करण्यासाठी नव्हे.
advertisement
4/12
2. योग्य ग्लास निवडाव्हिस्की पिण्यासाठी कोणतंही ग्लास चालतं असं नाही. रॉक्स ग्लास किंवा टंबलर हा सर्वात योग्य प्रकार मानला जातो. या ग्लासमुळे तिचा सुगंधी चव (aroma + flavor) नीट टिकून राहते.
advertisement
5/12
3. व्हिस्कीला “श्वास” घेऊ द्याबॉटल उघडल्यानंतर व्हिस्कीला 1–2 मिनिटं ‘ब्रीद’ होऊ द्या. जसं वाइनला थोडं वेळ दिलं जातं, तसं केल्याने व्हिस्कीचा अरोमा आणि टेस्ट खुलून येतो.
advertisement
6/12
4. थोडंसं पाणी चव खुलवण्यासाठीपाणी घातल्याने ड्रिंक खराब होतं असं नाही. किंबहुना थोडंसं पाणी घातल्यास व्हिस्कीचे फ्लेवर्स आणखी उघडतात. मात्र जास्त पाणी टाकल्यास चव घराब किंवा माइल्ड होते आणि टेस्ट हरवते.
advertisement
7/12
5. मोठे आइस क्यूब्स वापरालहान बर्फाचे तुकडे पटकन वितळतात आणि ड्रिंकला पाणीदार करतात. म्हणूनच मोठे, सॉलिड आइस क्यूब्स किंवा व्हिस्की स्टोन्स वापरणं उत्तम. त्यामुळे व्हिस्की थंड राहते पण तिची चव टिकते.
advertisement
8/12
6. जास्त मिक्स किंवा शेक करू नकाव्हिस्कीला खूप हलवणं (शेक करणं) टाळा. त्यामुळे तिचा नैसर्गिक स्वाद नष्ट होतो. फक्त हलकासा स्वर्ल करा, ज्याने अरोमा आणि फ्लेवर्स बाहेर पडतील.
advertisement
9/12
7. मिक्सरची क्वालिटी महत्त्वाचीजर तुम्ही व्हिस्कीमध्ये सोडा किंवा ज्यूस मिसळत असाल, तर त्याची क्वालिटी चांगली असणं गरजेचं आहे. खराब मिक्सर व्हिस्कीचा संपूर्ण टेस्ट खराब करू शकतो. नेहमी ब्रँडेड, चिल्ड सोडाच वापरा.
advertisement
10/12
8. परफेक्ट पेग म्हणजेच परफेक्ट एक्सपीरियन्सव्हिस्कीचं मापन (peg) म्हणजे केवळ माप नव्हे, तो एक अनुभव आहे. साधारणपणे 30 ते 60 ml पुरेसं असतं. त्यापेक्षा जास्त प्यायलात तर चव वाढत नाही, फक्त दुसऱ्या दिवशीचा हँगओव्हर वाढतो.
advertisement
11/12
व्हिस्की पिणं म्हणजे केवळ “ड्रिंक” नाही, तर ती एक कला आहे. योग्य ग्लास, योग्य तापमान आणि थोडा संयम एवढंच पुरेसं आहे, त्या परफेक्ट पेग चा आनंद घेण्यासाठी.
advertisement
12/12
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Whiskey : व्हिस्कीचा परफेक्ट पेग कसा बनवायचा? 99% लोक करत असतात 'या' कॉमन चुका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल