TRENDING:

Viral Photo - भारतातील जंगलात दिसला विचित्र प्राणी; पण नाव वाचलंत तर विश्वास बसणार नाही

Last Updated:
जंगलाच्या कॅमेऱ्यात हा विचित्र प्राणी कैद झाला.
advertisement
1/5
भारतातील जंगलात दिसला विचित्र प्राणी; पण नाव वाचलंत तर विश्वास बसणार नाही
असे अनेक प्राणी किंवा जीव आहेत, ज्यांना आपण कधी पाहिलं नाही, किंवा ते आपल्याला माहिती नाहीत. असाच एक विचित्र प्राणी भारतातील जंगलात दिसला आहे.
advertisement
2/5
जंगलातील कॅमेऱ्यात हा प्राणी कैद झाला आहे. जो एका झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे. काळ्या रंगाचा हा प्राणी आहे. पण तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्या शरीरावर पट्टे आणि पिवळा रंगही दिसत आहे.
advertisement
3/5
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी या प्राण्याचं फुटेज आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे आणि त्याच्याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
4/5
ओडिशाच्या शिमिलीपाल टायगर रिझर्व्हमधील हे दृश्य आहे. हा प्राणी कोण आहे तुम्ही सांगू शकता का? नाव वाचलं तर तुम्हाला खरंतर विश्वास बसणार नाही.
advertisement
5/5
हा मेटानिस्टिक टायगर आहे. हा ब्लॅकिश टायगर जो ओडिशामध्येच आढळतो. जेनेटिक म्युटेशनमुळे वाघाचं रूप असं बदललं आहे, तो काळा वाघ झाला आहे. (सर्व फोटो - ट्विटर)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral Photo - भारतातील जंगलात दिसला विचित्र प्राणी; पण नाव वाचलंत तर विश्वास बसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल