Alcohol : जेवणाच्या आधी की नंतर, दारू कधी प्यायची, योग्य वेळ कोणती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Alcohol Facts : दारू पिताना ती पिण्याची वेळही महत्त्वाची काही. तुम्ही दारू कोणत्या वेळी पिता या वेळेवरही दारूचा पिण्याचा परिणाम अवलंबून आहे.
advertisement
1/7

काही लोक जेवता जेवता दारू पितात, काही जेवणाच्या आधी तर काही जेवणाच्या नंतर. दारू कोणत्या वेळी प्यायची हेसुद्धा महत्त्वाचं आहे.
advertisement
2/7
जेवणाआधी दारू प्यायची की नंतर हे तुमच्या आवडीवरही अवलंबून आहे. पण रात्री जेवणाआधी दारू प्यायल्याने नशा लवकर चढते.
advertisement
3/7
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने त्याचा परिणाम लगेच होतो कारण दारू थेट रक्तात मिसळते.
advertisement
4/7
याउलट काही खाल्ल्यानंतर दारू प्यायल्याने दारूचा परिणाम हळू होतो कारण पोटातील पदार्थ दारूचं अवशोषण कमी करतात.
advertisement
5/7
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने पोटात जळजळ होऊन अस्वस्थ वाटू शकतं.
advertisement
6/7
त्यामुळे जेवल्यानंतर दारू पिणं सुरक्षित मानलं जातं. कारण यामुळे दारू रक्तात हळूहळू मिसळते आणि पोटात जळजळही होत नाही.
advertisement
7/7
डिस्क्लेमर : हा लेख फक्त माहितीसाठी आहे. दारूचं व्यसन वाईट आहे. याला प्रोत्साहन देण्याचा न्यूज18मराठीचा उद्देश नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. (सर्व फोटो : प्रतीकात्मक, AI Generated image)