TRENDING:

General Knowledge : या अवयवाला हात लावताच समजतं, व्यक्ती खरं बोलतेय की खोटं

Last Updated:
Body parts hot when we lie : खोटं फार काळ लपत नाही असं म्हणतात. काही लोक खोटं बोलत आहेत हे लगेच समजतं. पण काही जण खोटं बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरच्याला समजत नाही. पण त्या व्यक्तीच्या एका अवयवावरून तुम्ही त्याचं खोटं पकडू शकता.
advertisement
1/5
General Knowledge : या अवयवाला हात लावताच समजतं, व्यक्ती खरं बोलतेय की खोटं
एखादी व्यक्ती खोटं बोलते हे तिच्या डोळ्यांवरून किंवा चेहर्‍याच्या हावभावांवरून समजतं.
advertisement
2/5
पण काही लोक खोटं बोलण्यात इतके पटाईत असतात की त्या खोटं बोलत आहे हे समजतच नाही.
advertisement
3/5
सायन्स डेलीच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते तेव्हा तिच्यात पिनोकियो इफेक्ट दिसून येतो.
advertisement
4/5
ज्यामुळे नाकाच्या आसपास आणि डोळ्याच्या आतील कोपर्‍यात ऑर्बिटल स्नायूंचं तापमान वाढतं.
advertisement
5/5
शिवाय जेव्हा आपण खूप मानसिक प्रयत्न करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचं तापमान कमी होतं आणि जेव्हा आपल्याला चिंताग्रस्त झटका येतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचं तापमान वाढतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : या अवयवाला हात लावताच समजतं, व्यक्ती खरं बोलतेय की खोटं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल