TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : इतकं नाव कमवून चोर...! 'भाऊचा धक्का'वर रितेशने कुणाला झापलं?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आजवर अनेकदा चोरी झाली आहे. आता मात्र चोरीवरून रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर चांगलीच शाळा घेतली आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 : इतकं नाव कमवून चोर...! 'भाऊचा धक्का'वर रितेशने कुणाला झापलं?
बिग बॉस मराठी 6 च्या घरात चोरी... हे आता काही तुमच्यासाठी नवीन राहिलं नाही. बिग बॉस सुरू झाल्यापासून चोरीची कितीतरी प्रकरणं समोर आली आहेत.
advertisement
2/7
आताही राखी सावंत कॅप्टन झाली तेव्हा तिने रेशन एका बॅगेत भरलं आणि ते चोरण्याचा प्रयत्न होऊ लागला. दरम्यान आता चोरीवरून रितेश देशमुखने भाऊचा धक्कावर चांगलीच शाळा घेतली आहे.
advertisement
3/7
रितेश चोरीवरून प्रभूला सुनावताना दिसतो, रितेश म्हणतो प्रभू राखी यांनी तुम्हाला सांगितलं सगळ्यांच्या सामानात काही गोष्टी ठेवून या, लपवून या आणि मग आपण घरात दंगा करूया की चोरी झाली आहे"
advertisement
4/7
"मागे तुम्ही पॉवर की चोरली होती. आता तुम्ही चोरी करून दुसऱ्यांच्या ठिकाणी ठेवून त्यांनाच चोर ठरवताय. हा आहे का गेम तुमचा?", असा सवाल रितेशने प्रभूला केला आहे.
advertisement
5/7
रितेश शेवटी बोलतो, इथं जे सगळे नाव कमवून आलेले आहेत. ते काय स्वत: चोर म्हणवून घेण्यासाठी आलेले आहेत का? असा संतप्त सवालही रितेश प्रभूला करतो.
advertisement
6/7
दरम्यान हा प्रोमो पाहिल्यानंतर काहींनी प्रभू घरातील सदस्यांचं मन राखण्यासाठी सांगितलेलं काम ऐकतोय पण घरातील सदस्य त्याचा गैरवापर करत आहेत, हे त्याला समजत नाही, असं म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे.
advertisement
7/7
तर काहींनी 'प्रभूला चोरटा उंदीर', 'तन्वीने पाळलेला चोर उंदीर', असं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे आणि घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : इतकं नाव कमवून चोर...! 'भाऊचा धक्का'वर रितेशने कुणाला झापलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल