TRENDING:

Video: बैलाने पोलिसाला चांगलच पळवलं! नितीश कुमारांच्या लँडिंगपूर्वी नेमकं काय घडलं, संपूर्ण परिसर हादरला?

Viral
Last Updated: Mar 15, 2026, 14:38 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना, हेलिपॅडवर एक असा 'पाहुणा' आला ज्याने पोलीस प्रशासनाची झोप उडवली! मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला काहीच वेळ उरला असताना, अचानक एका पिसाळलेल्या बैलाने थेट हेलिपॅडवर एन्ट्री केली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
Video: बैलाने पोलिसाला चांगलच पळवलं! नितीश कुमारांच्या लँडिंगपूर्वी नेमकं काय घडलं, संपूर्ण परिसर हादरला?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल