Expensive Stone: सोन्यापेक्षाही महाग आहे हा दगड, असं काय आहे खास?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सोनं किती महाग आणि खास असतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र असा एक दगडदेखील आहे जो सोन्याच्या किमतीएवढा आहे.
advertisement
1/8

सोनं किती महाग आणि खास असतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र असा एक दगडदेखील आहे जो सोन्याच्या किमतीएवढा आहे.
advertisement
2/8
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की असाही दगड आहे जो सोन्याच्या भावाएवढा आहे. असं या दगडामध्ये काय खास असतं?
advertisement
3/8
सोन्याच्या किमतीसारखा असणारा या दगडाला 'वांचा दगड' असही म्हणतात. या दगडाचं खरं नाव लैपिस लाजुली आहे.
advertisement
4/8
लैपिस लाजुली नावाचा हा दगड चमकणारा असतो आणि याचा रंग निळा असतो. वर्षानुवर्षे या दगडाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे.
advertisement
5/8
हा महाग दगड, वस्तू, कलाकृती, दागिने, बनवण्यात खूप कामी येतो. यापासून बनवलेले दागिने महाग मिळतात.
advertisement
6/8
अफगानिस्तानमध्ये जगातील सर्वात चांगला लैपिस लाजुली दगड मिळतो.
advertisement
7/8
सिंधू संस्कृतीत, मणी तयार करण्यासाठी या दगडांचा वापर केला होता. याचा दूर व्यापारही होत होता.
advertisement
8/8
इजिप्तच्या लोकांचा असा समज होता की, या दगडाचा अध्यात्मिक संबंधही आहे. भारतात या दगडाला संस्कृतमध्ये राजवार्ता असंही म्हणतात.