TRENDING:

हे मां माताजी! Tupperware दिवाळखोरीत; सोशल मीडियावर Indian moms चे Memes

Last Updated:
Tupperware या कंपनीचा डबा किंवा बाटली तुम्ही वापरत असाल. मात्र ही कंपनी आता दिवाळखोरीमध्ये निघाली आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
1/7

2/7
ऑफिसला जाणार्‍या बहुतेक लोकांकडे Tupperware कंपनीचे डबे दिसतील. विशेषतः आपल्या मुलांना चांगल्या प्लॅस्टिक डब्यात जेवण द्यावं म्हणून भारतातील जवळपास सगळ्याच आईंची पसंती  टप्परवेअरला आधी.
advertisement
3/7
Tupperware Brands Corp या कंपनीची स्थापना 1946 मध्ये अमेरिकेमध्ये झाली. अर्ल टपर यांनी या कंपनीची स्थापना केली. टपरवेअरच्या नाविन्यपूर्ण प्लास्टिक उत्पादनांमुळे ही कंपनी सुरवातीपासूनच अमेरिकेमध्ये लोकप्रिय ठरली.
advertisement
4/7
अमेरिकेत या कंपनीने मिळवलेल्या यशानंतर जगभरात कंपनीचे उत्पादन विक्री होऊ लागले. भारतामध्ये या कंपनीने 1996 साली पदार्पण केलं. हा अमेरिकन ब्रॅन्ड भारतामध्ये सामान्य घरांमध्येही लोकप्रिय झाला होता.
advertisement
5/7
कोरोनाच्या काळात टप्परवेअरच्या मागणीत थोडी वाढ झाली होती. पण कोरोनानंतर अनेकांनी घरातल्या जेवणाला पसंती देत घरीच बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून टपरवेअरच्या मागणीत घट होत असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं.
advertisement
6/7
ही अमेरिकन किचनवेअर कंपनी घटत्या विक्रीमुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे बाजारातून मागे पडली आहे. गेल्या वर्षी कंपनीनं दिवाळखोरीचा इशाराही दिला होता. आता दिवाळखोरी जाहीर केली आहे
advertisement
7/7
ही बातमी बिझनेसशी संबंधित पण भारतातील आईंसाठी कोणत्या राष्ट्रीय आपत्तीपेक्षा कमी नाही. त्यामुळे तसे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हे मां माताजी! Tupperware दिवाळखोरीत; सोशल मीडियावर Indian moms चे Memes
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल