Weird Tradition - जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकच खातात त्याचा मृतदेह
- Published by:Priya Lad
Last Updated:
मृत्यूनंतरची ही अजब प्रथा आहे तरी कुठे?
advertisement
1/5

advertisement
2/5
एक असं ठिकाण जिथं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबातील लोकच त्याचा मृतदेह खातात. याला एंडोकॅनिबेलिज्म म्हणतात. (फोटो -सोशल मीडिया)
advertisement
3/5
जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा काही दिवस त्याचा मृतदेह पानांनी वगैरे झाकून ठेवला जातो. त्यातील हाडं जाळली जातात आणि मांस खाल्लं जातं. (फोटो - प्रतीकात्मक)
advertisement
4/5
काही ठिकाणी मृतदेह जाळल्यानंतर त्याचा राखेपासून सूप बनवलं जातं. केळ्यापासून बनवलेल्या सुपात राख मिसळून ते पितात. असं केल्याने आत्म्याला शांती मिळते, असं हे लोक मानतात. (फोटो - सोशल मीडिया)
advertisement
5/5
दक्षिण अमेरिकेतील यानोमानी समाजाची ही प्रथा. या समाजाला यानम किंवा सेनेमा म्हणूनही ओळखलं जातं. व्हेनेजुएला आणि ब्राझीलच्याही काही भागात हा समाज आढळतो. (फोटो - सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Tradition - जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकच खातात त्याचा मृतदेह