TRENDING:

मोबाईफोनला मराठीत काय म्हणतात? सगळेच वापरतात पण उत्तर क्वचितच कोणाला असेल ठावूक

Last Updated:
तुम्ही गुगुलवर सर्च केलंत तरी तुम्हाला फक्त मोबाईल असंच लिहिलेलं दिसेल, पण हा एक इंग्रजी शब्द आहे, ज्याचा मराठीत अर्थ आहे.
advertisement
1/8
मोबाईफोनला मराठीत काय म्हणतात? सगळेच वापरतात पण उत्तर क्वचितच कोणाला असेल ठावूक
आजकाल लहान मुलांपासून सर्वांकडेच मोबाईल फोन आहेत. फोन आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे.
advertisement
2/8
सकाळी उठण्यापासून ते रात्र झोपेपर्यंत सगळ्याच कामासाठी आपल्याला फोन लागतो.
advertisement
3/8
लोकांना फोनची इतकी सवय लागली आहे की ते आता या शिवाय राहूच शकत नाहीत.
advertisement
4/8
मोबाईल फोनद्वारे तुम्ही कुठूनही कोणाशीही संपर्क करु शकतात, शिवाय मेसेज आणि सोशल मीडिया वापरु शकता
advertisement
5/8
एक काळ असा होता, जेव्हा फोन वापरणे ही खूप मोठी गोष्ट होती, परंतू आता मात्र हे सगळ्यांसाठी सामान्य आहे.
advertisement
6/8
पण तुम्हाला माहितीय का की मोबाईलला मराठीत काय बोलतात?
advertisement
7/8
तुम्ही गुगुलवर सर्च केलंत तरी तुम्हाला फक्त मोबाईल असंच लिहिलेलं दिसेल, पण हा एक इंग्रजी शब्द आहे, ज्याचा मराठीत अर्थ आहे.
advertisement
8/8
खरंतर मोबाईलला भ्रमणध्वनी असं म्हणतात. हे उत्तर क्वचितच कोणाला माहित असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मोबाईफोनला मराठीत काय म्हणतात? सगळेच वापरतात पण उत्तर क्वचितच कोणाला असेल ठावूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल