Knowledge : फ्लॅट आणि अपार्टमेंटमध्ये फरक काय? घर घेण्याआधी हे माहिती हवंच
- Published by:Priya Lad
Last Updated:
बिल्डिंगमधील घराचा उल्लेख कुणी फ्लॅट करतं, तर कुणी अपार्टमेंट. पण या दोघांमध्ये फरक काय हे घर घेणाऱ्यांनाही माहिती नसेल.
advertisement
1/5

आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. सामान्यपणे बिल्डिंगमध्ये घर घेताना आपण त्याचा उल्लेख फ्लॅट किंवा अपार्टमेंट असा करतो. पण या दोघात फरक काय आहे माहिती आहे का?
advertisement
2/5
भाषेनुसार म्हणाल तर ब्रिटनमध्ये फ्लॅट तर यूएसमध्ये अपार्टमेंट शब्दाचा जास्त वापर होतो.
advertisement
3/5
दोन्हीही टॉवर रूपातच असतात. पण हळूहळू यात अंतर निर्माण होतं. दोन्हीही वेगवेगळ्या रूपात सादर केले जातात.
advertisement
4/5
फ्लॅट म्हणजे काही रूमचा सेट. म्हणजे यात मोजक्याच रूम असतात. सामान्यपणे मध्यमवर्गीय लोकांना लक्षात घेऊन फ्लॅट बनवले जाताच
advertisement
5/5
तर फ्लॅट डुप्लेक्स म्हणजे डबल स्टोरी बिल्डिंगला अपार्टमेंट म्हटलं जातं. अपार्टमेंट दुमजली किंवा त्यापेक्षा जास्त मोठं असू शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : फ्लॅट आणि अपार्टमेंटमध्ये फरक काय? घर घेण्याआधी हे माहिती हवंच