TRENDING:

Gold Silver Price :  1947 साली किती होती सोन्याची किंमत? आकडा ऐकून हादरुन जाल

Last Updated:
सोन्याची ही वाढती किंमत कधी थांबेल किंवा कमी होईल हे सांगता येणं कठीण आहे. पण ही किंमत मागच्या काही काळात किती होती माहितीय का?
advertisement
1/6
Gold Silver Price :  1947 साली किती होती सोन्याची किंमत? आकडा ऐकून हादरुन जाल
मागच्या काही दिवसात सोन्याचे दरांनी उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस ही किंमत वाढत चालली आहे. सोन्याची ही वाढती किंमत कधी थांबेल किंवा कमी होईल हे सांगता येणं कठीण आहे.
advertisement
2/6
पण यापूर्वी सोनं किती रुपयांना होतं हे तुम्हाला माहितीय का? त्यावेळेची किंमत वाचाल तर ऐकून तुम्ही हादरुन जाल आणि मनात एक सेकंदासाठी विचार कराली की काश माझ्याकडे टाईम मशीन असती तर मागे जाऊन किलोभर सोनं विकत घेतलं असतं आणि आज करोडपती झालो असतो.
advertisement
3/6
आज म्हणजे नोव्हेबर 2024 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजारांवर तर चांदीनेही किलोला 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तरी अजून सोन्याचांदीची किंमत वर खाली होत आहे.
advertisement
4/6
पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात सोनं किती रुपये तोळं होतं तुम्हाला माहितीय का?
advertisement
5/6
इंग्रजांकडून भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र मिळालं आणि त्यावर्षी 10 ग्राम सोन्याची किंमत 88.62 रुपयांची होती. आकडा पाहून नक्कीच धक्का बसला असेल. कुठे 88.62 रुपयांचं सोनं आणि कुठे 80 हजारांच्या पुढची आत्ताची रक्कम.
advertisement
6/6
1947 पासून सोन्याची किंमत कित्येक पटीने वाढली आहे. हा आकडा खरंच घाम फोडणारा आहे. इंडियन पोस्ट गोल्ड कॉइन सर्व्हिसेसच्या माहितीनुसार 1947 पासून ते 2011  पर्यंत कुठल्या वर्षी किती सोनं होतं? याचा चार्ट इथे पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Gold Silver Price :  1947 साली किती होती सोन्याची किंमत? आकडा ऐकून हादरुन जाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल