Snake Facts : खतरनाक किंग कोब्रा कुणाला घाबरतो? आहे छोटासा जीव, पण भिडला तर साप तडफडून मरतो
- Published by:Priya Lad
Last Updated:
King cobra snake facts : कोब्रा सापांचं वैशिष्ट्य म्हणजे ते दुसऱ्या सापांनाही खाऊ शकतात. इतका तो विषारी असूनही एका छोट्याशा जिवाला घाबरतो.
advertisement
1/5

किंग कोब्रा म्हणताच अनेकांना घाम फुटतो. हा साप इतका विषारी की त्याच्यासमोर मोठमोठे जीवही टिकत नाही.
advertisement
2/5
त्याचं विष इतकं शक्तिशाली आहे की हत्तीचाही जीव घेऊ शकतो. पण हत्तीसमोर अगदी इटुकला दिसणाऱ्या जीवाला मात्र किंग कोब्राही घाबरतो.
advertisement
3/5
किंग कोब्रा ज्याला घाबरतो आणि जो किंग कोब्राला घाबरत नाही तो आहे मुंगूस. ज्याच्यासमोर जाण्याची आणि त्याच्याशी भिडण्याची हिंमत किंग कोब्राही करत नाही.
advertisement
4/5
साप आणि मुंगूसाचं शत्रूत्व सगळ्यांना माहितीच आहे. साप मुंगूसाच्या पिल्लांना खातो पण प्रौढ मुंगूस सापाला चीतपट करतो.
advertisement
5/5
मुंगूसाच्या शरीरात एसिटाइलकोलिन असतं. जे एक न्यूरोट्रान्समीटर असतं. जे मेंदूत असतं. रक्तात मिसळेल्या विषाच्या न्यूरोटॉक्सिक परिणामांना ते कमी करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Facts : खतरनाक किंग कोब्रा कुणाला घाबरतो? आहे छोटासा जीव, पण भिडला तर साप तडफडून मरतो