TRENDING:

Romantic Fruit : या फळाला म्हणतात 'रोमँटिक फळ', लालबुंद आणि रसरशीत, सांगा पाहू कोणतं?

Last Updated:
Romantic Fruit Name : एक ना दोन कितीतरी प्रकारची फळं आहेत. यापैकी काही तुम्ही खाल्ली असतील तर काही फक्त पाहिली असतील. याच फळांपैकी एक जे रोमँटिक फळ म्हणून ओळखलं जातं.
advertisement
1/5
या फळाला म्हणतात 'रोमँटिक फळ', लालबुंद आणि रसरशीत, सांगा पाहू कोणतं?
आंबा, फणस, चिकू, पेरू, सफरचंद, केळी अशी एक ना दोन कितीतरी फळं आहेत. काही फळांची नावं तर आपल्याला माहितीही नाहीत.
advertisement
2/5
काही फळं स्थानिक असतात जी फक्त तिथंच मिळतात. काही फळ मोसमी असतात म्हणजे ती फक्त विशिष्ट ऋतूतच मिळतात.
advertisement
3/5
प्रत्येक फळाचं वैशिष्ट्य आहे, त्यानुसार त्या फळाला ओळखलं जातं. जसं आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. सफरचंदासारखेच गुण असलेला पेरू सफरचंदापेक्षा स्वस्त म्हणून त्याला गरीबांचं सफरचंद म्हणतात.
advertisement
4/5
असंच एक फळ जे रोमँटिक फळ म्हणून ओळखलं जातं. ते फळ कोणतं तुम्हाला माहिती आहे का? त्याचं नाव तुम्ही सांगू शकता का?
advertisement
5/5
स्ट्रॉबेरीला रोमँटिक फळ म्हणून ओळखलं जातं. लाल आणि गुलाबी रंगाशी मिळतंजुळतं हे फल रसदार आणि गोड असतं. याशिवाय चेरीलाही रोमँटिक फळ म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Romantic Fruit : या फळाला म्हणतात 'रोमँटिक फळ', लालबुंद आणि रसरशीत, सांगा पाहू कोणतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल