TRENDING:

General Knowledge : असं फळ जे झाडावर पिकत नाही, माहिती आहे ते कोणतं?

Last Updated:
Fruits facts : जगभरात वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. बहुतेक फळं झाडावरच पिकतात. पण एक असं फळ आहे, जे झाडावर पिकत नाही. ते तुम्ही पाहिलंही आहे. पण त्याच्या या गुणाबाबत तुम्हाला माहिती नसेल.
advertisement
1/7
General Knowledge : असं फळ जे झाडावर पिकत नाही, माहिती आहे ते कोणतं?
आंबा, फणस, कलिंगड, पेरू, चिकू अशी एक ना दोन कितीतरी फळं आहेत. काही फळं झाडांवर तर काही वेलींवर असतात.
advertisement
2/7
शक्यतो फळं झाडं, वेलींवरच पिकतात. पण एक असं फळ जे झाडावर पिकत नाही, हे फळ तुम्ही खाल्लंही आहे.
advertisement
3/7
झाडावर न पिकणारं फळ वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. सोशल मीडिया साइट wikiHow वर या फळाबाबत माहिती देण्यात आली आहे.
advertisement
4/7
जर हे फळ झाडावर पिकत नाही, मग कच्चंच खातात का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर नाही. हे फळ पिकवूनच खाल्लं जातं.
advertisement
5/7
आता जर हे फळ झाडावर पिकत नाही मग कसं पिकतं? असा प्रश्न आहेच. हे फळ पिकवण्याची पद्धत वेगळी आहे.
advertisement
6/7
हे फळ 5-7 दिवस खुलं ठेवून पिकवलं जातं. तसंच पेरू, केळी, पपई अशा फळांसोबत ठेवूनही हे फळ पिकवलं जातं.
advertisement
7/7
आता झाडावर न पिकणारं, खुलं ठेवून पिकवलं जाणारं आणि इतर फळांसोबत ठेवून पिकवलं जाणाऱ्या या फळाचं नाव किवी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : असं फळ जे झाडावर पिकत नाही, माहिती आहे ते कोणतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल