Burj Khaifa : बुर्ज खलिफावर ही लांब दांडी का लावली आहे, याचं रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Burj Khaifa Facts : जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या टोकावर एक लांब रॉड दिसेल. हा रॉड कसला, का आहे? याबाबत क्वचितच कुणाला माहिती असेल.
advertisement
1/5

दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सगळ्यात उंच इमारत. याची उंची 828 मीटर आहे. बुर्ज खलिफावर एकूण 163 मजले आहेत.
advertisement
2/5
बुर्ज खलिफाच्या सगळ्यात शेवटच्या फ्लोअर्सची उंची 585 मीटर आहे बुर्ज खलिफाचे सगळे मजले संपल्यावरवर एक पातळ पिलर किंवा रॉड दिसेल.
advertisement
3/5
हा पिलर खूप खास आहे. इथं काही लोक गेले आहेत. पण यासाठी खास परवानगी लागते. बुर्ज खलिफावरील या पिलरचा फायदा किंवा वापर काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
4/5
बुर्ज खलिफावरील या दांड्याला स्पायर म्हणतात. याची उंची 200 मीटर आहे. याच्यात हॉलो स्टीलचे 20 सेक्शन आहेत. यात मशीन्स आहेत.
advertisement
5/5
जसे मोबाईल टॉवर असतात. तशाच पद्धतीने बुर्ज खलिफावरील या पिलरमध्ये कम्युनिकेशन इक्विपमेंट लावले आहेत. याचा वापर कम्युनिकेशन इक्विपमेंट म्हणून केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Burj Khaifa : बुर्ज खलिफावर ही लांब दांडी का लावली आहे, याचं रहस्य काय?