शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचवणारा प्रभाग क्रमांक 9 चा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील सर्वात जास्त हायहोल्टेज असणाऱ्या लढाईत भाजपच्या लहू बालवडकर यांचा पराभव झाला आहे. तर अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर विजयी झाले आहेत.तसेच राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे हे देखील विजयी झाले आहे. आणि भाजपच्या गणेश कळमकर यांचा पराभव झाला आहे. प्रभाग 9 मध्ये भाजपच्या रोहिणी चिमटे, मयुरी कोकाट विजयी झाल्या आहेत.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 11:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Election Result 2026 : पुण्यात हायव्होल्टेज लढतीत अमोल बालवडकरांचा विजय, भाजपला सर्वांत मोठा धक्का
