TRENDING:

Alandi : तीर्थक्षेत्र आळंदीसाठी मोठी बातमी! रखडलेला इंद्रायणीवरील 'तो' पूल अखेर खुला; प्रवासाचा त्रास संपला

Last Updated:

Alandi : आळंदीतील इंद्रायणी नदीवरील दाभाडे पूलाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जिथं नेमका प्रवाशांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागेल किंवा काही दिलासा मिळणार आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : श्री क्षेत्र देहू-आळंदी तीर्थक्षेत्र या भागातील नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तेथिल इंद्रायणी नदीवरील महत्त्वाचा पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीस खुला
इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीस खुला
advertisement

आळंदी प्रवासातील अडथळा दूर

तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी येथे वर्षाभरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात शिवाय या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी 2025 पासून हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला असून चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द रस्त्यांना जोडणारा 12 मीटर रुंदीचा असा एक महत्त्वाचा पूल होता.

कधी होणार पूल वाहतूकासाठी खुला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या दुरुस्तीची सर्व कामे झाल्यानंतर तो लवकरात लवकर पुन्हा वाहतूकासाठी खुला करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे हा मार्ग पुन्हा सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिघी- आळंदीच्या विभागातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Alandi : तीर्थक्षेत्र आळंदीसाठी मोठी बातमी! रखडलेला इंद्रायणीवरील 'तो' पूल अखेर खुला; प्रवासाचा त्रास संपला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल