तिलक वर्माची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
मागील दोन सामन्यात टीम इंडियाने मोठ्या चूका केल्या होत्या. प्लेइंग इलेव्हन निवडताना केएल राहुलने वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली होती. अशातच अखेरच्या सामन्यात केएल राहुलने आपली चूक सुधारली असून तिलक वर्माला संघात सामील करून घेतलं आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑलराऊडर पॅटर्न बाजूला ठेवला असून प्रॉपर पाच बॉलरसह टीम इंडिया मैदानात उतरेल.
advertisement
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिळक वर्मा, केएल राहुल (C), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन,
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 3rd ODI : अखेर नशीब चमकलं! 20 सामन्यानंतर टॉस जिंकला; केएल राहुलने चूक सुधारली, गंभीरच्या लाडक्याला डच्चू
