खरं तर सोमवारीच रोहित शर्मा हा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. मुंबई इंडियन्सने यावेळी त्याचा एक टीझरही रिलीज केला होता. टीझरला आला रे...मुंबईच्या राजाच आगमन झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर कॅम्पमध्ये दाखल होताच रोहित शर्माने आजपासून आयपीएल 2026 च्या सरावाला सूरूवात केली आहे. या सरावा दरम्यानचाही एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
सरावाच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत टीम इंडियाचा खेळाडू शार्दुल ठाकूर देखील होता. प्रॅक्टीस दरम्यान शार्दुल ठाकूरच्या बॉलवर रोहित शर्माने षटकार खेचला होता. पण शार्दूलने कॅचसाठी कॉल केला होता, पण रोहित शर्माने स्टॅन्डमध्ये कॅच पकड असा त्याला टोमणा मारला होता.
🚨MAHELA JAYAWARDENE CONFIRMS ROHIT SHARMA WILL PLAY ON THE FIELD, NOT AS AN IMPACT PLAYER🚨
advertisement"Rohit Sharma had a few minor fitness concerns last year, so his workload needed careful management. Despite that, he continued to make a big impact on the team, whether on the field or… pic.twitter.com/6liaAInLRW
—
