कुणाची किती संपत्ती जप्त?
युवराज सिंग- 2.5 कोटी रुपये
रॉबिन उथप्पा- 8.26 लाख रुपये
उर्वशी रौतेला- 2.02 कोटी (ही संपत्ती तिच्या आईच्या नावावर)
सोनू सूद- 1 कोटी रुपये
मिमी चक्रवर्ती- 59 लाख रुपये
अंकुश हजारा- 47.20 लाख रुपये
नेहा शर्मा- 1.26 कोटी
ईडीने आजच्या कारवाईमध्ये 7.93 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधी ईडीने शिखर धवन याची 4.55 कोटींची तर सुरेश रैनाची 6.64 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आतापर्यंत ईडीने 1X बेट प्रकरणी 19.07 कोटींची संपत्ती जप्त केली आहे, तसंच प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
युवराज-उथप्पाची मालमत्ता जप्त, ED च्या कारवाईने खळबळ, क्रिकेटपटूंसह 7 सेलिब्रिटीज अडकले!
