NU 7 Kg सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन 2023 मॉडेल 38% च्या डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकते. हे वॉशिंग मशीन 12,990 रुपयांऐवजी 7,990 रुपयांना घरी आणता येईल. हे 7 किलो वजनाचे वॉशिंग मशीन सॉफ्ट क्लोज प्रीमियम टफ ग्लास लिडसह येते. त्याचा रंग बर्गंडी रेड आहे. यात सेमी-ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल आहे.
advertisement
पहिली 'आत्मनिर्भर' कार! कचरा आणि शेणावर चालते ही गाडी; पेट्रोल, डिझेल, सीएनजीची गरजच नाही
DMR Model No DMR 30-1208 सिंगल ट्यूब टॉप लोड पोर्टेबल 3 किलो 4 स्टार मिनी वॉशिंग मशीन 1.5 किलो स्पिन ड्रायर बास्केटसह येते. हे वॉशिंग मशीन ग्राहक 14% च्या डिस्काउंटवर खरेदी करू शकतात. ही मशीन 5,599 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. याची खरी किंमत 6,499 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते.
Hilton 3 kg Single टब वॉशिंग मशीन स्पिन ड्रायर पोर्टेबल सिंगल टब वॉशर 5,999 रुपयांऐवजी 4,799 रुपयांना खरेदी करू शकतात. यावर 20% डिस्काउंट आहे. यात 190W चा ड्रायर आहे. हे वॉशिंग मशीन इन्व्हर्टरवरही चालू शकते.
काही तुफानी करायचंय? तुमच्या बजेटमध्ये येतील अशा या 5 अॅडव्हेंचर बाईक्स
VISE (by Vijay Sales) 6.5 kg सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 2 वॉश प्रोग्राम 47% च्या डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकतात. डिस्काउंटनंतर हे वॉशिंग मशिन 15,000 रुपयांऐवजी 7,990 रुपयांना घरी आणता येईल. यामध्ये अनेक प्रकारचे वॉश प्रोग्राम उपलब्ध आहेत.