TRENDING:

Cromaचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरु! आयफोनपासून तर वनप्लसपर्यंतचे फोन झाले अगदी स्वस्त 

Last Updated:

Cromaच्या Black Friday Saleमध्ये iPhone 16, Google Pixel 10, Samsung Galaxy S24 5G, iPhone 16 Pro आणि OnePlus 13R वर उत्तम सूट आणि बँक ऑफर्स मिळत आहेत. ही ऑफर मर्यादित आहे, म्हणून जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑफर्स नक्की पहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Black Friday सेल 2025 भारतात आणि जगभरात सुरू झाला आहे. ज्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही रिटेलर्सवर कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सवर लक्षणीय सूट मिळत आहे. भारतातील प्रसिद्ध रिटेल चेन, क्रोमा, स्मार्टफोन, हेडफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवरही उत्तम डील देत आहे. क्रोमाचा ब्लॅक फ्रायडे सेल 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत चालेल. तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे.
ब्लॅक फ्रायडे सेल
ब्लॅक फ्रायडे सेल
advertisement

iPhone 16

अ‍ॅपल iPhone 16 (128GB स्टोरेज) आता ₹66,990 मध्ये उपलब्ध आहे. जो त्याच्या मूळ किमती ₹69,900 आहे. IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ₹3,000 ची अतिरिक्त सूट मिळेल. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, Apple A18 चिप, 48MP + 12MP ड्युअल रिअर कॅमेरे आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 25W MagSafe वायरलेस चार्जिंग आणि IP68 रेझिस्टन्स आहे.

advertisement

120W फास्ट चार्जिंगने बॅटरीवर काय परिणाम होतो? लवकर खराब का होते? पाहाच

Google Pixel 10

Google Pixel 10 (12GB RAM, 256GB स्टोरेज) आता ₹79,999 मध्ये उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ₹7,000  चं इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले (120Hz), Google Tensor G5 प्रोसेसर, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे.

advertisement

Samsung Galaxy S24 5G

सॅमसंग Galaxy S24 5G (8GB RAM, 256GB स्टोरेज) आता 68,999 मध्ये उपलब्ध आहे. जो त्याची मूळ किंमत 79,999 होती. यात 6.2 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले (120Hz), Exynos 2400 प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 10MP + 12MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4000mAh बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि IP68 वॉटर रेझिस्टन्स आहे.

advertisement

तुमच्या Laptop मध्ये व्हायरस आहे का? हे 4 संकेत दिसताच घ्या अ‍ॅक्शन, अन्यथा...

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 48 एमपी + 13 एमपी + 10.8 एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 10.5MP  फ्रंट कॅमेरा आहे. 4970mAh बॅटरीमध्ये IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स, Corning Gorilla Glass Victus आणि Googleची AI फीचर्स देखील आहेत.

advertisement

iPhone 16 Pro

अ‍ॅपल iPhone 16 Pro (128GB) ₹1,03,990 रुपयांना उपलब्ध आहे. यात 6.3-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले (120Hz ProMotion), Apple A18 Pro चिप, 48MP + 48MP + 12MP ट्रिपल रिअर कॅमेरे आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 25W MagSafe चार्जिंग आणि प्रोमोशन टेक्नॉलॉजी आहे.

OnePlus 13R

OnePlus 13R (12GB RAM, 256GB स्टोरेज) 39,999 रुपयांना उपलब्ध आहे. जो त्याच्या मूळ किमती 44,999 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6.78-इंचाचा प्रोएक्सडीआर डिस्प्ले (120Hz), Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 50MP + 8MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा समाविष्ट आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बॅगेत सापडलेले 10 लाख रुपये परत दिले, महिलेचं उत्तर ऐकून तुम्ही कराल कौतुक
सर्व पहा

क्रोमाच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये हे स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटवर उपलब्ध आहेत. तुम्ही नवीन स्मार्टफोन शोधत असाल तर या ऑफर्सचा फायदा घ्या.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Cromaचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरु! आयफोनपासून तर वनप्लसपर्यंतचे फोन झाले अगदी स्वस्त 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल