अमरावतीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पाहायला मिळत आहे. रस्त्यावर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. फडणवीसांसोबत भाजप खासदार नवणीत राना दिसत आहेत.