
अमरावती : त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा असते. आपल्याला जर एखादी आरोग्याची समस्या असेल, तर त्याचे परिणाम त्वचेवर दिसतात. प्रत्येक ऋतूमध्ये आपली त्वचा वेगळी दिसते. हिवाळ्यात आपल्या खानपानात अनेक बदल होतात. तसेच वातावरणात देखील बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होणे, बारीक पुरळ येणे, खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी अनेकजण मेडिकलमधील प्रॉडक्ट वापरतात. पण, आपला त्वचा प्रकार ओळखूनच प्रॉडक्ट घेणे महत्त्वाचे आहे. कोणतेही प्रॉडक्ट वापरल्यास आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. त्यासाठी आपला त्वचा प्रकार ओळखणे गरजेचे आहे. त्वचा प्रकार कसा ओळखावा? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 15, 2025, 18:26 ISTजालना: भारतीय संस्कृतीत आरोग्यासाठी सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्कार करून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनमस्कार करण्याची फार जुनी परंपरा राहिली आहे. 16 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे. या निमित्ताने सूर्यनमस्कार करण्याचे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. पण सूर्यनमस्कार कोणी करावा व कोणी करू नये यासंबंधीची माहिती अनेकांना नसते. याबाबत जालना येथील आहार तज्ज्ञ व योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितले आहे.
Last Updated: November 15, 2025, 20:15 ISTवर्धा : प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिकून काहीतरी बनावं. यासाठी काही जण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतात, काही इंजिनिअर तर काही लोकांचे स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचे असते. यासाठी अनेक विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेतात मात्र यशस्वी वकील बनण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? यासंदर्भातच वर्ध्यातील अॅडव्होकेट दिनेश शर्मा यांनी माहिती दिलीये.
Last Updated: November 15, 2025, 19:38 ISTकोल्हापूर : आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमधील बऱ्याचशा अशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या आरोग्याची खास काळजी घेत. अशाच काही मसाल्यांपैकी एक मसाला म्हणजे कर्णफुल. या कर्णफुल मसाल्याची चक्रफुल, स्टार बडीशेप अशी अनेक नावे आहेत. कर्णफुल हा खड्या मसाल्याचा एक प्रकार असून हे एक प्रकारचे फळ आहे. मात्र याचे शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. याचबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 15, 2025, 18:57 ISTपुणे: हिवाळा सुरू झाला असून सर्वत्र गारठा वाढला आहे. वातावरणाच्या बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या काळात आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास आपल्याला आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात देखील बदल करणं गरजेचं असतं. या काळात आपला आहार कसा असावा? याबाबत डॉ. शर्वरी इनामदार यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे
Last Updated: November 15, 2025, 17:53 IST