छ.संभाजीनगरमध्ये एका दुकानात साडी ऑफर लगल्या होत्या. या ५,००० च्या साड्या ५०० रुपयाला विकत होते. म्हणून अनेक महिलांनी झुंबड केली होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली. या तुडूंब गर्दीत ३ महिला या बेशुद्ध झाल्या. पोलीसांनी हे दुकान बंद केले.