TRENDING:

बाळासाहेब... मशाल आणि प्रचार! बाळासाहेबांनीही केला होता मशाल चिन्हावर प्रचार?

Videos
Last Updated: Jun 19, 2024, 15:40 IST

धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख. पण दोन वर्षांपूर्वी शिवसेनेची दोन शकलं झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले. आणि एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह गेलं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाल. आता मशाल चिन्हावर बाळासाहेबांनीही प्रचार केल्याचा इतिहास आहे. जाणून घेऊयात...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
बाळासाहेब... मशाल आणि प्रचार! बाळासाहेबांनीही केला होता मशाल चिन्हावर प्रचार?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल