चंद्रपूर जिल्ह्यात एका घराची भिंत अचानक रस्त्यावर कोसळली , थोडक्यात दोन मुलींचा जीव वाचला. मात्र या भिंतीखाली अनेक दोन चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे